Thane Rojgar Melava 2022 | Thane Job Fair 2022

2598

Thane Rojgar Melava 2022

Thane Rojgar Melava 2022 : पंडित दिनदयाल उपाध्याय ठाणे रोजगार मेळावा १० डिसेंबर २०२ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या भारती प्रक्रियेअंतर्गत विविध पदे रिक्त आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन रोजगार मेळाव्यासाठी हजर रहावे. हा रोजगार मेळावा ठाणे विभागांतर्गत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Thane Rojgar Melava 2022

  • भरती – खासगी नियोक्ता
  • पदाचे नाव : कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह, डेस्कटॉप सपोर्ट एक्झिक्युटिव्ह, टेली मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, एसआर. टेली मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, टीम लीडर, एसआर. कॅडर, एसआर. टीम लीडर, प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थी
  • पद संख्या – ९९५+
  • अर्ज पध्दत – ऑनलाइन रोजगार मेळावा
  • ठिकान: राज्य- महाराष्ट्र / जिल्हा – ठाणे.
  • मेळाव्याची तारीख – १० डिसेंबर २०२
  • शैक्षणिक पात्रता – SSC, HSC, डिप्लोमा, पदवी (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.)
  • मेळाव्याचा पत्ता – बंदूक गोपाळ मंदिर मैदान, तीस गाव, चक्की नाका चौक, कल्याण पूर्व

Thane Rojgar Melava 2022

Thane Rojgar Melava 2022

  • Application Date (अर्ज करण्याची तारीख): १० डिसेंबर २०२२




Vartman Naukri Whatsapp