Nagpur Rojgar Melava 2022 | Nagpur Job Fair 2022

3563

Nagpur Rojgar Melava 2022

Nagpur Rojgar Melava 2022 : पंडित दिनदयाल उपाध्याय नागपूर रोजगार मेळावा १० डिसेंबर २०२ पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या भारती प्रक्रियेअंतर्गत विविध पदे रिक्त आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन रोजगार मेळाव्यासाठी हजर रहावे. हा रोजगार मेळावा नागपूर विभागांतर्गत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Nagpur Rojgar Melava 2022

  • भरती – खासगी नियोक्ता
  • पदाचे नाव : मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, मशिनिस्ट, मशिन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, नर्स, कुक, डॉक्टर, ड्रायव्हर, अकाउंटंट, रिसेप्शनिस्ट
  • पद संख्या – १६८+
  • अर्ज पध्दत – ऑनलाइन रोजगार मेळावा
  • ठिकान: राज्य- महाराष्ट्र / जिल्हा – नागपूर.
  • मेळाव्याची तारीख – १० डिसेंबर २०२
  • शैक्षणिक पात्रता – SSC, HSC, डिप्लोमा, पदवी (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.)
  • मेळाव्याचा पत्ता – डॉ. आंबेडकर कॉलेज, दीक्षाभूमी नागपूर

Nagpur Rojgar Melava 2022

Thane Rojgar Melava 2022

  • Application Date (अर्ज करण्याची तारीख): १० डिसेंबर २०२२




Vartman Naukri Whatsapp