TAMP Mumbai Bharti 2023 | शुल्क प्राधिकरण मुंबई येथे भरती २०२३ | लगेच अर्ज करा

347

TAMP Mumbai Bharti 2023

TAMP Mumbai Bharti 2023: Tariff Authority for Major Port Mumbai Announced the new vacancies for 11 Various posts. In this post, we are going to give you all the details about this post. Eligible candidates can Apply for this post. Below you can find All the details about the Post of TAMP Mumbai Bharti 2023.

TAMP Mumbai Bharti 2023 : शुल्क प्राधिकरण प्रमुख बंदर मुंबई अंतर्गत सल्लागार वरिष्ठ सल्लागार पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर २०२३ आहे. ही भरती ऑफलाइन मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


TAMP Mumbai Bharti 2023

TAMP Mumbai Bharti 2023

Total Post (एकून पदे) : ०२

Post Name (पदाचे नाव):

  • सल्लागार
  • वरिष्ठ सल्लागार

Qualification (शिक्षण) :

  • सल्लागार :
    • MCA or MSC in Computer Science/Information Technology/Electronics OR B Tech (Information Technology/Computer Science/Electronics) from recognized institution of UGC/AICTE
  • वरिष्ठ सल्लागार :
    • MCA or MSC in Computer Science/Information Technology/Electronics OR B Tech (Information Technology/Computer Science/Electronics) from recognized institution of UGC/AICTE

Age Limit (वय) :

  • ४० वर्ष ते ५० वर्ष

Pay Scale (वेतन):

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • सल्लागार
    • ६५००० रु
  • वरिष्ठ सल्लागार
    • ७५००० रु

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • प्रशासकीय अधिकारी प्रमुख बंदरांसाठी शुल्क प्राधिकरण बंदरे जहाज व जलमार्ग मार्ग मंत्रालय भारत सरकार ४ मजला भंडार भवन,माझगाव मुंबई -४००१०

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ३० डिसेंबर २०२३



इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp