Southern Railway Bharti 2022 | Southern Railway Recruitment 2022

10551

Southern Railway Bharti 2022

Southern Railway Bharti 2022: Southern Railway Announced the new vacancy for 3150 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Southern Railway Recruitment 2022.

Southern Railway Bharti 2022: दक्षिण रेल्वे अंतर्गत ३१५० पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० ऑक्टोबर २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Southern Railway Bharti 2022

Southern Railway Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ३१५०

Post Name (पदाचे नाव): शिकाऊ उमेदवार

  • MLT (रेडिओलॉजी / पॅथॉलॉजी / कार्डिओलॉजी)
  • फिटर
  • वेल्डर
  • MMV
  • चित्रकार
  • सुतार
  • पासा
  • ट्रिमर
  • प्लंबर
  • इलेक्ट्रिशियन
  • R&AC
  • वायरमन
  • इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
  • मेकॅनिस्ट
  • टर्नर
  • कोपा
  • डीएसएल मेकॅनिक
  • ड्राफ्ट्समन
  • डिझेल मेकॅनिक
  • रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक
  • ICTSM
  • SSA
  • डेस्कटॉप प्रकाशन ऑपरेटर
  • फ्रंट ऑफिस असिस्टंट
  • वीट थर
  • ब्लॅक स्मिथ
  • प्रगत वेल्डर

Qualification (शिक्षण) :

  • MLT साठी – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र सह १२ वी
  • इतर सर्व पदांसाठी: संबंधित ट्रेडमध्ये १० वी / १२ वी पास आणि ITI

Age Limit (वय) :

  • जास्तीत जास्त २२ आणि २४ वर्षे (सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.)

Pay Scale (वेतन):

  • नवीन – १०वी इयत्ता : रु ६,०००/-
  • फ्रेशर – १२वी इयत्ता : रु ७,०००/-
  • माजी ITI – रु ७,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • भारताचा दक्षिणेकडील प्रदेश

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ३१ ऑक्टोबर २०२




Vartman Naukri Whatsapp


Vartman Naukri Telegram