Gondia Rojgar Melava 2022

Gondia Rojgar Melava 2022

Gondia Rojgar Melava 2022: पंडित दिनदयाल उपाध्याय गोंदिया रोजगार मेळावा १३ ऑक्टोबर २०२ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या भारती प्रक्रियेअंतर्गत विविध पदे रिक्त आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन रोजगार मेळाव्यासाठी हजर रहावे. हा रोजगार मेळावा गोंदिया विभागांतर्गत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


  • भरती – खासगी नियोक्ता
  • अर्ज पध्दत – रोजगार मेळावा
  • ठिकान: राज्य- महाराष्ट्र / जिल्हा – गोंदिया.
  • मेळाव्याची तारीख – १३ ऑक्टोबर.

Gondia Rojgar Melava 2022

गोंदिया

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १३ ऑक्टोबर २०२२
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १३ ऑक्टोबर २०२२




Kunal Naik

My Name is Kunal Naik, I'm content writer at Vartmannaukri.in, where I share updates on government jobs, career tips, and employment news. Passionate about helping job seekers.

View all posts