SIES Bharti 2022

3213

SIES Bharti 2022

South Indian Education Society Announced 57 Various post. Bellow you can find All details about Post of South Indian Education Society Recruitment 2022.

SIES Recruitment 2022: साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत ५७ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ जून २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


SIES Bharti 2022

SIES Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ५७

Post Name (पदाचे नाव):

  • शिपाई
  • प्रयोगशाळा सहायक
  • प्रयोगशाळा परिचर
  • कनिष्ठ लिपिक
  • ग्रंथालय परिचर
  • सुतार

Qualification (शिक्षण) :

  • शिपाई – १२वी पास
  • प्रयोगशाळा सहायक – कोणत्याही शाखेतून पदवीधर + संगणक ज्ञान
  • प्रयोगशाळा परिचर – डिप्लोमा / बीई/बीटेक/बीएससी
  • कनिष्ठ लिपिक – १२वी पास
  • ग्रंथालय परिचर – १२वी पास
  • सुतार – आयटीआय/एनसीटीव्हीटी

Age Limit (वय) :

  • नियमांनुसार.

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार.

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन ईमेल.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • society@sies.edu.in

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : ०९ जून २०२२
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १९ जून २०२





Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram