SAI Recruitment 2021 | भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती.

1508

SAI Recruitment 2021

SAI Recruitment 2021: भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत २२० पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० ऑक्टोबर २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


SAI Recruitment 2021

SAI Bharti 2021

Total Post (एकून पदे) : २२०

Post Name (पदाचे नाव):

  • सहाय्यक प्रशिक्षक (असिस्टंट कोच)

Qualification (शिक्षण) :

  • SAI, NS, NIS कडून कोचिंग मध्ये डिप्लोमा किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय / विदेशी विद्यापीठ किंवा ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त.

Age Limit (वय) :

  • जास्तीत जास्त ४० वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • रु. ४१, ४२० ते रु. १,१२, ४००

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण भारत.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १० ऑक्टोबर २०२१

  1. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. शुद्धिपत्र. (२९ सप्टेंबर)
  2. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे भरती. (१० ऑक्टोबर)
  3. अल्पसंख्यांक विकास विभाग औरंगाबाद येथे भरती. (३० सप्टेंबर)
  4. पुणे महानगरपालिका अंतर्गत १० पदांसाठी भरती. (२२ सप्टेंबर)
  5. महाराष्ट्र मेट्रो रेल नागपूर अंतर्गत २८ पदांसाठी भरती. (२८ सप्टेंबर)




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner