Rukmini Sahakari Bank Pandharpur Bharti 2022 | Apply Now

2017

Rukmini Sahakari Bank Pandharpur Bharti 2022

Rukmini Sahakari Bank Pandharpur Bharti 2022: Rukmini Sahakari Bank Pandharpur Announced the new vacancy for 02 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Rukmini Sahakari Bank Pandharpur Bharti 2022.

Rukmini Sahakari Bank Pandharpur Bharti 2022: रुक्मिणी सहकारी बँक पंढरपूर अंतर्गत ०२ पदांची भरती. मुलाखतीची तारीख १८ डिसेंबर २०२२ आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Rukmini Sahakari Bank Pandharpur Bharti 2022

Rukmini Sahakari Bank Pandharpur Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ०२

Post Name (पदाचे नाव):

  • संगणक अधिकारी – ०१ जागा
  • वरिष्ठ अधिकारी – ०१ जागा

Qualification (शिक्षण) :

  • संगणक अधिकारी – अँट ग्रॅज्युएट एमबीए/एमसीए/एमसीएम/बीसीए सॉफ्टवेअर (सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा)
  • वरिष्ठ अधिकारी – B.Com/ M.Com आणि GDC&A / १० वर्षांचा अनुभव (सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा)

Age Limit (वय) :

  • नियमांनुसार

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज मुलाखत पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पंढरपूर

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • ४५८९/बी, जुना कराड नाका, दत्त नगर, इसबावी, पंढरपूर, महाराष्ट्र ४१३३०४

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज मुलाखत पध्दतीने होत असून दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): १८ डिसेंबर २०२


इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp