रेपको होम फायनान्स महाराष्ट्र येथे भरती.

3447

Repco Home Finance Bharti 2021 Details

Repco Home Finance Bharti 2021: रेपको होम फायनान्स महाराष्ट्र येथे भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ मे २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Repco Home Finance Bharti 2021

Repco Home Finance Bharti 2021

Post Name (पदाचे नाव):

  • विक्री प्रशिक्षनार्थी (Selling Trainee)

Qualification (शिक्षण) :

  • कोणत्याही शाखेत पदवीधर आणि पदवी नसलेल्या उमेदवारांना (म्हणजे फक्त 10 + 2) 10 वर्षांचा अनुभव आवश्यक.

Age Limit (वय) :

  • वय ४० वर्षा पेक्षा जास्त नसावे.

Pay Scale (वेतन):

  • ८,०००/- रु ते १८,०००/- रु

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • अर्ज फक्त पोस्ट / कुरियरने पाठवावे. अर्ज अन्य कोणत्याही माध्यमाने पाठविले असता स्वीकारला जाणार नाही.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठावा) :

  • जनरल मॅनेजर (एचआर), रेप्को होम फायनान्स लिमिटेड, तिसरा मजला, अलेक्झांडर स्क्वेअर, नवीन क्रमांक २ / जुना क्रमांक & 34 आणि, 35, सरदार पटेल रोड, गिंडी, चेन्नई- ६०० ०३२

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १७ मे २०२१
Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner