PWD Goa Bharti 2021 | सार्वजनिक बांधकाम विभाग गोवा भरती.

11590

PWD Goa Bharti 2021

PWD Goa Bharti 2021: सार्वजनिक बांधकाम विभाग गोवा अंतर्गत ३६८ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ सप्टेंबर २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


 PWD Goa Recruitment 2021

PWD Goa Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ३६८

Post Name (पदाचे नाव):

  • तांत्रिक सहाय्यक – १३१ पदे
  • कनिष्ठ अभियंता – ७५ पदे

Qualification (शिक्षण) :

  • तांत्रिक सहाय्यक – सिव्हिल / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / मायनिंग / आयटी / कॉम्प्युटर / इलेक्ट्रॉनिक्स / ईएनटीसी मध्ये बॅचलर पदवी
  • कनिष्ठ अभियंता – सिव्हिल / मेकॅनिकल / ऑटो-मोबाईल / फॅब्रिकेशन / इलेक्ट्रिकल / मायनिंग / आयटी / कॉम्प्युटर / इलेक्ट्रॉनिक्स / ईएनटीसी मध्ये बॅचलर पदवी

Age Limit (वय) :

  • कमाल वय ४५ वर्षे (SC / ST साठी +५ वर्षे आणि OBC साठी +३ वर्षे)

Pay Scale (वेतन):

  • तांत्रिक सहाय्यक – रु. ५,४००/- ते रु. १,१२,४००/-
  • कनिष्ठ अभियंता – रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • गोवा

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २७ सप्टेंबर २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner