Pune Metro Rail Bharti 2022

Pune Metro Rail Bharti 2022

Pune Metro Rail Announced 40 Various post. Bellow you can find All details about Post of Pune Metro Rail Recruitment 2022.

Pune Metro Rail Recruitment 2022: पुणे मेट्रो रेल अंतर्गत ४० पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ मार्च २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Pune Metro Rail Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ४०

Post Name (पदाचे नाव):

  • चीफ प्रोजेक्ट मॅनेजर
  • जनरल मॅनेजर मॅनेजर
  • चीफ प्रोजेक्ट मॅनेजर
  • जॉईंट जनरल मॅनेजर
  • सिनियर डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर
  • डेप्युटी चीफ प्रोजेक्ट जनरल मॅनेजर
  • सिनियर डेप्युटी जनरल मॅनेजर
  • डेप्युटी जनरल मॅनेजर
  • मॅनेजर
  • असिस्ट मॅनेजर
  • फायर ऑफिसर

Qualification (शिक्षण) :

  • सविस्तर महितीसाठी PDF जाहिरात पाहा.

Age Limit (वय) :

  • चीफ प्रोजेक्ट मॅनेजर – ५५ वर्षे
  • जनरल मॅनेजर मॅनेजर – ५५ वर्षे
  • चीफ प्रोजेक्ट मॅनेजर – ५३ वर्षे
  • जॉईंट जनरल मॅनेजर – ५० वर्षे
  • सिनियर डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर – ४८ वर्षे
  • डेप्युटी चीफ प्रोजेक्ट जनरल मॅनेजर – ४५ वर्षे
  • सिनियर डेप्युटी जनरल मॅनेजर – ४८ वर्षे
  • डेप्युटी जनरल मॅनेजर – ४५ वर्षे
  • मॅनेजर – ४० वर्षे
  • असिस्ट मॅनेजर – ३५ वर्षे
  • फायर ऑफिसर – ४० वर्षे

Pay Scale (वेतन):

  • ९०,०००/- ते २,८०,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे

Application Fee (अर्जाची फी) :

  • Gen/OBC/EWS साठी रु ४००/-
  • SC/ST/स्त्रियांसाठी – रु १००/-

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २१ मार्च २०२





Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram

[expand title=”पुणे मेट्रो रेल अंतर्गत १० पदांची भरती.” tag=”h5″]

Pune Metro Rail Bharti 2022

Pune Metro Rail Bharti 2022 Pune Metro Rail Announced Various post of Pune Metro Rail Recruitment 2022. Bellow you can find All details about Post and Qualification.

Pune Metro Rail Recruitment 2022: पुणे मेट्रो रेल अंतर्गत १० पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ फेब्रुवारी २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Pune Metro Rail Bharti 2022

Pune Metro Rail Bharti 2022

Total Post (एकून पदे) : १०

Post Name (पदाचे नाव):

  • वरिष्ठ विभाग अभियंता
  • कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल)
  • कनिष्ठ अभियंता (सिंगल आणि दूरसंचार)
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिक)

Qualification (शिक्षण) :

  • सविस्तर महितीसाठी PDF जाहिरात पाहा.

Age Limit (वय) :

  • वरिष्ठ विभाग अभियंता – ३२ वर्षे.
  • कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) – ३० वर्षे.
  • कनिष्ठ अभियंता (सिंगल आणि दूरसंचार) – ३० वर्षे.
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) – ३० वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • वरिष्ठ विभाग अभियंता – ४६,०००/- ते १,४५,०००/-
  • कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) ३३,०००/- ते १,००,०००/-
  • कनिष्ठ अभियंता (सिंगल आणि दूरसंचार) – ३३,०००/- ते १,००,०००/-
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) – ३३,०००/- ते १,००,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लि., व्हीआयपी रोड दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपुर – ४४००१०.

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १५ जानेवारी २०२२
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १४ फेब्रुवारी २०२





[/expand]

[expand title=” पुणे मेट्रो रेल्वे.” tag=”h4″]

Pune Metro Rail Recruitment 2021.

Pune Metro Rail Recruitment 2021: पुणे मेट्रो रेल्वे येथे ०१ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Maha Metro Recruitment 2021

Pune Metro Rail Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ०१

Post Name (पदाचे नाव):

  • मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Chief Project Manager)

Qualification (शिक्षण) :

  • मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बी.ई / बी. आणि दूरसंचार विषयातील तंत्रज्ञान.

Age Limit (वय) :

  • जास्तीतजास्त ५६ वर्षे.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, पहिला मजला, ऑरियन बिल्डिंग, अर्जुन मनसुखानी मार्ग, सेंट मीरा कॉलेज समोर, कोरेगाव पार्क, पुणे – ४११००१.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ३० जून २०२१



[/expand]