Defense Career Academy Aurangabad Bharti 2022

Defense Career Academy Aurangabad Bharti 2022

Defense Career Academy Aurangabad Announced 06 Various post. Bellow you can find All details about Post of DCA Aurangabad Recruitment 2022.

Defense Career Academy: डिफेन्स करिअर अ‍ॅकॅडमी औरंगाबाद अंतर्गत ५७ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ मार्च २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन ईमेल स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Defense Career Academy

Defense Career Academy Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ५७

Post Name (पदाचे नाव):

  • उपप्राचार्य
  • PGT
  • TGT
  • संगीत शिक्षक
  • ग्रंथपाल
  • कला शिक्षक
  • नृत्य शिक्षक
  • क्रीडा शिक्षक
  • रेक्टर
  • नर्सिंग असिस्टंट

Qualification (शिक्षण) :

  • सविस्तर शैक्षणिक माहितीसाठी जाहीरात पहा.

Age Limit (वय) :

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • औरंगाबाद

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • डिफेन्स करिअर अकॅडमी, विद्या प्रविधिनी दुसरा मजला, राजस्थानी बॉईज वसतिगृहासमोर, खडकेश्वर, जि. औरंगाबाद- ४३१००१

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १३ मार्च २०२२
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १६ मार्च २०२




Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram