Prerana Co-Operative Bank Pune Bharti 2022

1698

Prerana Co-Operative Bank Pune Bharti 2022

Prerana Co-Operative Bank Pune Bharti 2022 Announced 11 Various post. Bellow you can find All details about Post of Prerana Co-Operative Bank Pune Recruitment 2022.

Prerana Co-Operative Bank Pune: प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे अंतर्गत विविध पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Prerana Co-Operative Bank

Prerana Co-Operative Bank Pune Bharti 2022

Post Name (पदाचे नाव):

  • आयटी इन्चार्ज
  • असिस्टंट मॅनेजर आयटी
  • मॅनेजर

Qualification (शिक्षण) :

Prerana Co-Operative Bank Pune Bharti

Age Limit (वय) :

  • नियमांनुसार

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑनलाइन ईमेल पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • careers@preranabank.com

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १० ऑगस्ट २०२




Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram