पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 100 पदांसाठी भरती.

6744

Punjab National Bank Recruitment 2021 Details

PNB Recruitment 2021: पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 100 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे. ही भरती ऑफलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


PNB Recruitment 2021

PNB Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 100

Post Name (पदाचे नाव):

  • Manager Security – 100

Qualification (शिक्षण) :

PNB Bharti 2021

Fees (फी) :

  • SC /ST/Women – Rs. 50/-
  • For all others – Rs. 500/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Offline

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • Chief Manager (Recruitment Section), HRM Division, Punjab National Bank, Corporate Office plot no 4, Sector 10, Dwarka , New Delhi – 110075

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 27.01.2021
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 15.02.2021Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner