पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 50 पदांसाठी भरती. (आज पासून मुलाखत)

3195

Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2021 Details

PCMC Recruitment 2021: पिंपरी चिंचवड महानगरपालिका, वैद्यकीय विभाग अंतर्गत 50 उमेदवारांची भरती करीत आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 12 एप्रिल 2021 पासून मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


PCMC Recruitment 2021

PCMC Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 50

Post Name (पदाचे नाव):

  • वैद्यकीय अधिकारी MBBS
  • वैद्यकीय.अधिकारी BAMS
  • वैद्यकीय अधिकारी AYUSH प्रमाणपत्र धारक

Qualification (शिक्षण) :

  • वैद्यकीय अधिकारी : MBBS / BAMS / BHMS / BUMS

Pay Scale (वेतन):

  • MBBS – 75,000/-
  • BAMS – 50,000/-
  • AYUSH – 50,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पिंपरी चिंचवड

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 12 एप्रिल 2021 पासून



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner