पनवेल महानगरपालिका आरोग्य विभाग भरती.

7183

Panvel Mahanagarpalika Recruitment 2021 Details

Panvel Mahanagarpalika Recruitment 2021: पनवेल महानगरपालिका अंतर्गत 265 उमेदवारांची भरती करीत आहे. या भरतीची अर्ज पद्धत ही ऑनलाइन (ईमेल) स्वरूपात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 मे 2021 पर्यंत रोज दुपारी मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Panvel Mahanagarpalika Recruitment 2021

Panvel Mahanagarpalika Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 265

Post Name (पदाचे नाव):

Panvel Mahanagarpalika Bharti 2021

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन (ईमेल)

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पनवेल

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • ई-मेल पत्ता : panvelcorporation@gmail.com

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • मा. आयुक्त महोदय यांचे कार्यालय, पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग कार्यालय:- देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी, पनवेल – ४१०२०६

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 20 मे 2021 पर्यंत रोज दुपारी



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner