राष्ट्रीय जलविकास संस्थान येथे भरती. (२५ जून)

21568

National Water Development Agency Bharti 2021 Details

NWDA Bharti 2021: राष्ट्रीय जलविकास संस्थान येथे ६२ जूनियर इंजिनियर्स, जूनियर अकाउंट्स, स्टेनोग्राफर्स, एलडीसी आणि हिंदी ट्रान्सलेटर पदांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ जून २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


National Water Development Agency

NWDA Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ६२

Post Name (पदाचे नाव):

 1. जूनियर इंजिनियर्स – १६
 2. हिंदी ट्रान्सलेटर – ०५
 3. जूनियर अकाउंट्स – ०१
 4. अप्पर डिव्हिजन लिपीक
 5. स्टेनोग्राफर्स – ०५
 6. लोअर डिव्हिजन लिपिक- १२

Qualification (शिक्षण) :

 1. जूनियर इंजिनियर्स – सिव्हिल अभियांत्रिकी पदविका
 2. हिंदी ट्रान्सलेटर – मास्टर डिग्री
 3. जूनियर अकाउंट्स – कॉमर्स पदवी
 4. अप्पर डिव्हिजन लिपीक – कुठलीही पदवी
 5. स्टेनोग्राफर्स – १२ वी पास आणि शॉर्टहँड चाचणी कौशल्य
 6. लोअर डिव्हिजन लिपिक- १२ वी पास आणि टायपिंग

Age Limit (वय) :

 • जूनियर इंजिनियर्स – १८ ते २७ वर्षे
 • हिंदी ट्रान्सलेटर – २१ ते ३० वर्षे
 • जूनियर अकाउंट्स – २१ ते ३० वर्षे
 • अप्पर डिव्हिजन लिपीक१८ ते २७ वर्षे
 • स्टेनोग्राफर्स – १८ ते २७ वर्षे
 • लोअर डिव्हिजन लिपिक- १८ ते २७ वर्षे

Pay Scale (वेतन):

 • जूनियर इंजिनियर्स – ३५,४००/- ते १,१२,४००/- रु
 • हिंदी ट्रान्सलेटर – ३५,४००/- ते १,१२,४००/- रु
 • जूनियर अकाउंट्स – ३५,४००/- ते १,१२,४००/- रु
 • अप्पर डिव्हिजन लिपीक – २५,५००/- ते ८१,१०० रु
 • स्टेनोग्राफर्स – २५,५००/- ते ८१,१०० रु
 • लोअर डिव्हिजन लिपिक- १९,९००/- ते ६३,२००/- रु

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

 • संपूर्ण भारतातील उमेदवार अर्ज करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

 • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख):२५ जून २०२१
Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner