Krushi Utpanna Bazar Samiti Nagpur Bharti 2022

2648

Krushi Utpanna Bazar Samiti Nagpur Bharti 2022

Krushi Utpanna Bazar Samiti Nagpur Bharti 2022 Announced Various post of Krushi Utpanna Bazar Samiti Nagpur. Bellow you can find All details about Post and Qualification.

Krushi Utpanna Bazar Samiti Nagpur: कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर अंतर्गत भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ मार्च २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Krushi Utpanna Bazar Samiti

Krushi Utpanna Bazar Samiti Nagpur

Post Name (पदाचे नाव):

  • सल्लागार

Qualification (शिक्षण) :

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नागपुर

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर, पंडित जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड, चिखली लेआउट, कळमना, नागपूर – ४४००३५

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १४ मार्च २०२