न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. येथे भरती.

5411

NPCIL Recruitment 2021.

NPCIL Recruitment 2021: न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. येथे १२१ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NPCIL Recruitment 2021

NPCIL Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : २१२

Post Name (पदाचे नाव):

  • विनिर्धारीत ट्रेड
  • इलेक्ट्रिशियन
  • फिटर
  • इन्स्ट्रुमेंट मेकेनिक
  • इलेक्ट्रोनिक मेकेनिक
  • पीएसएए/सीओपीए
  • वेल्डर
  • टर्नरमशीनिस्ट रेफ्रीजरेशन & एयर कंडिशनिंग मेकेनिक

Qualification (शिक्षण) :

  • संबंधित क्षेत्रामध्ये आयटीआय.

Age Limit (वय) :

  • १४ ते २४ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • फिटर, टर्नर, मशीनिन, इलेक्ट्रीशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि वातानुकूलन मेकॅनिक – ८,८५५/-
  • प्रोग्रामिंग आणि सिस्टम्स प्रशासन सहाय्यक / संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक, वेल्डर – ७,७००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • गुजरात.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, काकरापार गुजरात स्थल, अनुमाला – ३९४६५१, ता. व्यारा, जिल्हा तापी, गुजरात.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १० जून २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १५ जुलै २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner