NMPML Bharti 2023 | नाशिक परिवहन महामंडळ अंतर्गत लि. अंतर्गत भरती | Apply Now

283

NMPML Bharti 2023

NMPML Bharti 2023 : Nashik Mahanagar Parivahan Mahamandal.Ltd Announced the new vacancy for General Manager (Admin & Technical) Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of NMPML Bharti 2023

NMPML Bharti 2023: नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अंतर्गत महाव्यअस्थापक प्रशासन आणि तांत्रिक पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०२३ आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NMPML Bharti 2023

NMPML Bharti 2023

Total Post (एकून पदे) : ०१

Post Name (पदाचे नाव):

  • महाव्यासस्थापक प्रशासन आणि तांत्रिक

Qualification (शिक्षण) :

  • B.Tech/B.E (Mech)/automobile and master’s in management or equivalent degree.

Age Limit (वय) :

Pay Scale (वेतन):

  • 75,000/- रु प्रती महिना

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज मुलाखत पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नाशिक

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड सिंटीलिंक भवन,वीर सावरकर तरण तलाव समोर,त्र्यंबक रोडळ,नाशिक

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): १५ डिसेंबर २०२३




इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp