NHM- राष्ट्रीय आरोग्य अभियान, सोलापूर अंतर्गत भरती.

1799

National Health Mission, Solapur Recruitment 2021 Details

NHM Solapur Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक उमेदवारांनी आठवड्याच्या दर सोमवारी आणि दर गुरुवारी कार्यालयीन वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHM Solapur Recruitment 2021

NHM Solapur Recruitment 2021

Post Name (पदाचे नाव):

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • सोलापूर 

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, श्री, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय आवर, (सिव्हील हॉस्पिटल) सोलापूर

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : आठवड्याच्या दर सोमवारी आणि दर गुरुवारी



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner