NHM – राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिंधुदुर्ग अंतर्गत भरती.

716

National Health Mission, Sindhudurg Recruitment 2021 Details

NHM Sindhudurg Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिंधुदुर्ग अंतर्गत उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 23 एप्रिल 2021 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHM Sindhudurg Recruitment 2021

NHM Sindhudurg Recruitment 2021

Post Name (पदाचे नाव) & Qualification (शिक्षण) :

  • Physician – MD Medicine
  • Medical Officer – MBBS
  • Ayush Medical Officer – BAMS/BUMS/BDS
  • Staff Nurse – GNM / B.Sc Nursing
  • Bio Medical Engineer – BE in Biomedical Engineering

Pay Scale (वेतन):

  • Physician – 75,000/-
  • Medical Officer – 60,000/-
  • Ayush Medical Officer – 30,000/-
  • Staff Nurse – 20,000/-
  • Bio Medical Engineer – 25,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • सिंधुदुर्ग

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • जुने जिल्हा नियोजन समिती सभागृह, सिंधुदुर्ग नगरी, तालुका कुडाळ , जिल्हा सिंधुदुर्ग

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 23 एप्रिल 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner