NHM Hingoli Bharti 2022

1871

NHM Hingoli Bharti 2022

National Health Mission Hingoli Announced the new vacancy for 01 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of NHM Hingoli Recruitment 2022.

NHM Hingoli Recruitment 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली अंतर्गत ०१ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ ऑक्टोबर २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NHM Hingoli Bharti 2022

NHM Hingoli Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ०१

Post Name (पदाचे नाव) :

  • योग प्रशिक्षक

Qualification (शिक्षण) :

  • योग विज्ञान आणि निसर्गोपचार मध्ये डिप्लोमा.

Age Limit (वय) :

  • नियमांनुसार

Pay Scale (वेतन) :

  • प्रती योग ५००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • हिंगोली.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद हिंगोली, हिंगोली.

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १९ सप्टेंबर २०२२
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २८ सप्टेंबर २०२




Vartman Naukri Whatsapp


Vartman Naukri Telegram