राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली अंतर्गत भरती.

688

National Health Mission Gadchiroli Recruitment 2021 Details

NHM Gadchiroli Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली अंतर्गत उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दररोज सकाळी 12.00. ते 1.00 दरम्यान मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHM Gadchiroli Recruitment 2021

NHM Gadchiroli Recruitment 2021

Post Name (पदाचे नाव):

  • वैद्कीय अधिकारी

Qualification (शिक्षण) :

  • वैद्कीय अधिकारी – MBBS/ BDS/ BAMS/ BUMS

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • गडचिरोली

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. गडचिरोली यांचा दालनात

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : दररोज सकाळी 12.00. ते 1.00 दरम्यान



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner