NHM – राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा भरती.

763

National Health Mission Recruitment 2020 Details

NHM Bhandara Recruitment 2020: राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत 20 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 05 नोव्हेंबर 2020 या तारखेला खाली दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHM Bhandara Recruitment 2020

NHM Bhandara Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 20

Post Name (पदाचे नाव) / Qualification (शिक्षण) :

NHM Bhandara Bharti 2020

Age Limit (वय) :

  • कमाल वयोमर्यादा – खुल्याप्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • कमाल वयोमर्यादा – मागासवर्गीयांसाठी – 43 वर्षे
    • Microbiologist , Pathologist – 70 वर्षे
    • Lab Technician , Pharmacist – 65 वर्षे

Fees (फी) :

  • खुल्याप्रवर्गासाठी – रु.150/-
  • मागासवर्गीयांसाठी – रु. 100/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • भंडारा

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भंडारा

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) : 05 नोव्हेंबर 2020



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner