Nagpur Police Ayukta Bharti 2022 | Police Ayukt Karyalay Nagpur Bharti 2022

Nagpur Police Ayukta Bharti 2022

Nagpur Police Ayukta Bharti 2022: Nagpur Police Ayukta Announced the new vacancy for 10 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Police Ayukt Karyalay Nagpur Bharti 2022.

Nagpur Police Ayukta Bharti 2022: नागपूर पोलीस आयुक्‍त कार्यालय अंतर्गत १० पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ नोव्हेंबर २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Nagpur Police Ayukta Bharti 2022

Nagpur Police Ayukta Bharti 2022

Total Post (एकून पदे) : १०

Post Name (पदाचे नाव):

  • पर्सनल असिस्टंट – ०१
  • हायर ग्रेड स्टेनोग्राफर – ०८
  • लोअर ग्रेड स्टेनोग्राफर – ०१

Qualification (शिक्षण) :

  • पर्सनल असिस्टंट – वैयक्तिक सहाय्यक या पदावरून निवृत्त (गट-ब राजपत्रित), मराठी लघुलेखन गती १२० wpm आणि टायपिस्ट ४० wpm.
  • हायर ग्रेड स्टेनोग्राफर – वैयक्तिक सहाय्यक या पदावरून निवृत्त (गट-ब राजपत्रित), मराठी लघुलेखन गती १०० wpm आणि टायपिस्ट ४० wpm.
  • लोअर ग्रेड स्टेनोग्राफर – लोअर ग्रेड स्टेनोग्राफर पदावरून निवृत्त (गट ब राजपत्रित)

Age Limit (वय) :

  • जास्तीत जास्त ६५ वर्षे

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज मुलाखत पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नागपूर

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • मीटिंग हॉल, पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर शहर

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • अर्ज मुलाखत पध्दतीने होत असून दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): २४ नोव्हेंबर २०२



इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp