कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत ३५ पदांसाठी भरती.

1123

Municipal Corporation Kolhapur Recruitment 2020 Details

Municipal Corporation Kolhapur Recruitment : कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत 35 पदांसाठी उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 2 सप्टेंबर 2020 या तारखेला खाली दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Municipal Corporation Kolhapur Recruitment 2020

Municipal Corporation Kolhapur Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 35

Post Name (पदाचे नाव):

  • वैद्यकीय अधिकारी – 15 पदे
  • स्टाफ नर्स 20 पदे

Qualification (शिक्षण) :

  • वैद्यकीय अधिकारी – MBBS/BAMS/BHMS/BDS
  • स्टाफ नर्स – GNM /ANM

Pay Scale (वेतन):

  • वैद्यकीय अधिकारी –
    • MBBS – 50,000/-
    • BAMS – 30,000/-
    • BHMS – 30,000/
    • BDS – 30,000/
  • स्टाफ नर्स –
    • GNM – 20,000/-
    • ANM – 17,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • कोल्हापूर , महाराष्ट्र

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क , सासने ग्राउंड समोर, कोल्हापूर

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 02/09/2020



Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.