Mumbai Postal Department Bharti 2023 | मुंबई टपाल विभाग भरती | Apply Now

Mumbai Postal Department Bharti 2023

Mumbai Postal Department Bharti 2023: Mumbai Postal Department Announced the new vacancy for Agent post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Mumbai Postal Department Bharti 2023.

Mumbai Postal Department Bharti 2023: मुंबई टपाल विभाग अंतर्गत एजंट पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०२३ आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Mumbai Postal Department Bharti 2023

Mumbai Postal Department Bharti 2023

Post Name (पदाचे नाव):

  • एजंट

Qualification (शिक्षण) :

  • १२ वी पास

Age Limit (वय) :

  • १८ ते ५० वर्षे

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज मुलाखत पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजार राहावे.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • तिसरा माळा, दादर पोस्ट ऑफिस, डॉ. आंबेडकर रोड, दादर पूर्व

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • ५ पासपोर्ट आकाराचे फोटो, पॅन, आधार आणि १२वी उत्तीर्ण प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत आणा.
  • अर्ज मुलाखत पध्दतीने होत असून दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजार राहावे.
  • अधिक माहितीसाठी कृपया पीडीएफ जाहिरात वाचावी.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): १० फेब्रुवारी २०२३ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ०४.००



इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp