Mumbai Port Trust Bharti 2023 | Apply Now | लगेच ऑनलाइन अर्ज करा.

3498

Mumbai Port Trust Bharti 2023

Mumbai Port Trust Bharti 2023: Mumbai Port Trust Announced the new vacancy for 61 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Mumbai Port Trust Bharti 2023.

Mumbai Port Trust Bharti 2023: मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत ६१ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०९ जानेवारी २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन नोंदणी/ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Mumbai Port Trust Bharti 2023

Mumbai Port Trust Bharti 2023

Total Post (एकून पदे) : ६१

Post Name (पदाचे नाव):

  • संगणक ऑपरेटर प्रोग्रामिंग सहाय्यक : ५० जागा
  • तंत्रज्ञ / पदवीधर शिकाऊ उमेदवार : ०५ जागा
  • तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार : ०६ जागा

Qualification (शिक्षण) :

  • संगणक ऑपरेटर प्रोग्रामिंग सहाय्यक : १०वी परीक्षा उत्तीर्ण / राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेने जारी केलेले COPA व्यापार प्रमाणपत्र.
  • पदवीधर शिकाऊ उमेदवार : मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग/टेक्नॉलॉजीमधील पदवी
  • तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार : शिकाऊ कायदा, १९६१ नुसार मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाकडून मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग/टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा

Age Limit (वय) :

  • कमीत कमी १४ वर्षे पूर्ण

Pay Scale (वेतन):

  • संगणक ऑपरेटर प्रोग्रामिंग सहाय्यक : रु. ७,७००/- दरमहा
  • तंत्रज्ञ / पदवीधर शिकाऊ उमेदवार : रु. ९,०००/- दरमहा
  • तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार : रु. ८,०००/- दरमहा

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑनलाइन नोंदणी/ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाइन नोंदणी करा आणि दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • एटीसी कार्यालय, भंडार भवन, तिसरा मजला, एनव्ही नाखवा मार्ग, माझगाव(पूर्व), मुंबई – ४०० ०१०

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्ज ऑनलाइन नोंदणी/ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाइन नोंदणी करा आणि दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १५ डिसेंबर २०२
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०९ जानेवारी २०२





इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp