MSRTC Yavatmal Bharti 2022 | MSRTC Yavatmal Recruitment 2022

MSRTC Yavatmal Bharti 2022

MSRTC Yavatmal Bharti 2022: MSRTC Yavatmal Announced the new vacancy for 145 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of MSRTC Yavatmal Recruitment 2022.

MSRTC Yavatmal Bharti 2022: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ अंतर्गत १४५ शिकाऊ उमेदवार पदांची भरती.. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


MSRTC Yavatmal Bharti 2022

MSRTC Yavatmal Bharti 2022

Total Post (एकून पदे) : १४५

Post Name (पदाचे नाव): (शिकाऊ उमेदवार)

  • मोटर मेकॅनिक – ५० पदे
  • वेल्डर – १५ पदे
  • शीट मेटल – ५० पदे
  • पेंटर जनरल – ०५ पदे
  • इलेक्ट्रिशियन व्यापार – २५ पदे

Qualification (शिक्षण) :

  • मोटर मेकॅनिक – एसएससी पास आयटीआय मोटर मेकॅनिक पास
  • वेल्डर – एसएससी पास आयटीआय वेल्डर पास
  • शीट मेटल – एसएससी पास आयटीआय शीट मेटल पास
  • पेंटर जनरल – एसएससी पास आयटीआय पेंटर जनरल पास
  • इलेक्ट्रिशियन ट्रेड एसएससी पास आयटीआय इलेक्ट्रिशियन ट्रेड पास

Fee (अर्ज शुल्क) :

  • खुला प्रवर्ग – ५९०/- रु.
  • राखीव प्रवर्ग – २९५/- रु.

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • यवतमाळ

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • अर्ज पाठविण्याच्या सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात बघा.

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ३० नोव्हेंबर २०२



इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp