MSDE Mumbai Bharti 2022

MSDE Mumbai Bharti 2022

MSDE Mumbai Bharti 2022 : Ministry of skill Development & Entrepreneurship, Regional Directorate of Skill Development & Entrepreneurship, Mumbai Announced the new vacancy for 17 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Employees State Insurance Corporation Recruitment 2022.

MSDE Mumbai Recruitment 2022: कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागीय संचालनालय, मुंबई अंतर्गत १७ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ नोव्हेंबर २०२२ आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


MSDE Mumbai Bharti 2022

MSDE Mumbai Bharti 2022

Total Post (एकून पदे) : १७

Post Name (पदाचे नाव): अतिथी प्राध्यापक

  • इलेक्ट्रिशियन – ०१
  • फिटर – ०२
  • मशिनिस्ट – ०१
  • टर्नर – ०१
  • संगणक सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन – ०२
  • ड्राफ्ट्समन मेकॅनिकल – ०१
  • अभियांत्रिकी रेखाचित्र – ०१
  • अध्यापनाचे प्राचार्य – ०२
  • कार्यशाळा गणना आणि विज्ञान – ०२
  • फॅशन डिझाईन तंत्रज्ञान – ०१
  • अध्यापनाचे प्राचार्य – ०१
  • कॉस्मेटोलॉजी – ०१

Qualification (शिक्षण) :

  • शैक्षणिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Age Limit (वय) :

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज मुलाखत पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • प्रादेशिक संचालक, राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, व्ही. एन पुरव मार्ग, चुनाभट्टी, सायन (ई), मुंबई – ४००००२

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ११ नोव्हेंबर २०२
  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): १४ नोव्हेंबर २०२




Vartman Naukri Whatsapp


Vartman Naukri Telegram