Army Ordnance Corps Bharti 2022 | AOC Recruitment 2022

5658

Army Ordnance Corps Bharti 2022

Army Ordnance Corps Bharti 2022 : Army Ordnance Corps Announced the new vacancy for 2212 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Army Ordnance Corps Recruitment 2022.

Army Ordnance Corps: आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत २२१२ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच उपलब्ध होईल आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Army Ordnance Corps Bharti 2022
Army Ordnance Corps Bharti 2022

Army Ordnance Corps Bharti 2022

Total Post (एकून पदे) : २२१२

Post Name (पदाचे नाव):

  • साहित्य सहाय्यक – ३२
  • फायरमन – १११
  • ट्रेड्समन मेट – २०६

Qualification (शिक्षण) :

  • साहित्य सहाय्यक : कोणत्याही शाखेतील पदवीधर
  • फायरमन : लवकरच उपलब्ध होईल
  • ट्रेड्समन मेट : लवकरच उपलब्ध होईल

Pay Scale (वेतन):

  • साहित्य सहाय्यक – २९,२०००/- ते ९२,३०० रु.
  • फायरमन – १८,०००/- ते ५६,९०० रु.
  • ट्रेड्समन मेट – १८,०००/- ते ५६,९०० रु.

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑनलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • भारतभर

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १२ नोव्हेंबर २०२




Vartman Naukri Whatsapp


Vartman Naukri Telegram