Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2022

Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2022

Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2022: Mrudu and Jalsandharan Vibhag Ahmednagar Announced the new vacancy for 40 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2022.

Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2022: मृद व जलसंधारण विभाग, अहमदनगर अंतर्गत ४० पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2022

Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ४०

Post Name (पदाचे नाव):

  • जलसंधारण अधिकारी (गट ब)

Qualification (शिक्षण) :

  • सेवानिवृत्त गट ब जलसंधारण अधिकारी / जलसंपदा / जलसंधारण / पाणीपुरवठा / सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता.

Age Limit (वय) :

  • कमाल वय ६५ वर्षे

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नाशिक, पुणे आणि ठाणे

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, अहमदनगर, दुसरा मजला, सिंचन भवन, नगर-औरंगाबाद रोड, अहमदनगर

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १२ नोव्हेंबर २०२
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १२ नोव्हेंबर २०२
  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): १२ नोव्हेंबर २०२



इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp