Malegaon Mahanagarpalika Bharti 2022
Malegaon Mahanagarpalika Bharti 2022: Malegaon Mahanagarpalika Announced the new vacancy for 37 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Malegaon Mahanagarpalika Bharti 2022.
Malegaon Mahanagarpalika Bharti 2022: मालेगाव महानगरपालिका अंतर्गत ३७ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Malegaon Mahanagarpalika Bharti 2022
Total Post (एकून पदे) : ३७
Post Name (पदाचे नाव):
- मायक्रोबायोलॉजिस्ट – ०१ जागा
- मेडिकल ऑफिसर (पूर्ण वेळ) – ०८ जागा
- मेडिकल ऑफिसर (अर्ध वेळ) – ०८ जागा
- एपिडेमियोलॉजिस्ट – ०१ जागा
- स्टाफ नर्स – १० जागा
- लॅब टेक्निशियन – ०४ जागा
- फार्मासिस्ट – ०४ जागा
- एक्स-रे टेक्निशियन – ०१ जागा
Qualification (शिक्षण) :
- मायक्रोबायोलॉजिस्ट: मायक्रोबायोलॉजिस्टसह एमबीबीएस
- मेडिकल ऑफिसर (पूर्ण वेळ) – एमबीबीएस
- मेडिकल ऑफिसर (अर्ध वेळ) – एमबीबीएस (अनुभवी व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल)
- एपिडेमियोलॉजिस्ट: कोणताही वैद्यकीय पदवीधर
- स्टाफ नर्स: GNM, B.Sc नर्सिंग
- लॅब टेक्निशियन: B.Sc DMLT
- फार्मासिस्ट: B.Pharm/D.Pharm
- एक्स-रे टेक्निशियन: १२वी सायन्स + डिप्लोमा
Age Limit (वय) :
- खुला उमेदवार – ३८ वर्षे
- राखीव उमेदवार – ४३ वर्षे
Fee (अर्ज फी):
- खुला उमेदवार – रु. १५०/-
- राखीव उमेदवार – रु. १००/-
Application Mode (अर्ज कसा कराल)
- अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
Location (नोकरीचे ठिकाण) :
- मालेगाव
Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :
- वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कार्यालय, आरोग्य विभाग, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, मालेगाव महानगरपालिका, रामसेतू जवळ, मालेगाव- ४२३२०३
Notice (सूचना) :
- अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
- जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
- अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
- अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
- दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
- खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ३० नोव्हेंबर २०२२
इतर महत्वाच्या भरत्या.
- महाराष्ट्र पोलीस भरती.
- SSC कॉन्स्टेबल भरती
- स्टेट बँक ऑफ इंडिया भरती.
- महावितरण नागपूर भरती.
- सेन्ट्रल रेल्वे नागपूर भरती.