Mahavitaran Kolhapur Bharti 2023 | महावितरण कोल्हापूर भरती | Apply Now

Mahavitaran Kolhapur Bharti 2023

Mahavitaran Kolhapur Bharti 2023: Mahavitaran Kolhapur Announced the new vacancy for 165 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Mahavitaran Kolhapur Recruitment 2023.

Mahavitaran Kolhapur Bharti 2023: महावितरण कोल्हापूर अंतर्गत १६५ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ जानेवारी २०२३ पासून शक्य तितक्या लवकर आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Mahavitaran Kolhapur Bharti 2023

Mahavitaran Kolhapur Bharti 2023

Total Post (एकून पदे) : १६५

Post Name (पदाचे नाव):

  • अप्रेंटीस (शिकाऊ उमेदवार) – ४४ जागा
  • अप्रेंटीस (शिकाऊ उमेदवार) – १२१ जागा

Qualification (शिक्षण) :

  • अप्रेंटीस (शिकाऊ उमेदवार) – १० वी पास
  • अप्रेंटीस (शिकाऊ उमेदवार) – ०८ वी पास

Age Limit (वय) :

  • नियमानुसार

Pay Scale (वेतन):

  • अप्रेंटीस (शिकाऊ उमेदवार) – ६,०००/- रु. ते १०,०००/- रु.
  • अप्रेंटीस (शिकाऊ उमेदवार) – ६,०००/- रु. ते १०,०००/- रु.

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑनलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • कोल्हापूर

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • अर्ज ऑनलाइन पध्दतीने होत असून दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २७ जानेवारी २०२३ पासून शक्य तितक्या लवकर




इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp