Maharashtra Talathi Bharti 2022 | Apply Online Now

36447

Maharashtra Talathi Bharti 2022

Maharashtra Talathi Bharti 2022: Maharashtra Revenue Department Announced the new vacancy for 4122 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Maharashtra Talathi Bharti 2022.

Maharashtra Talathi Bharti 2022: महाराष्ट्र महसूल विभाग अंतर्गत ४१२२ पदांची मेगाभरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच उपलब्ध होईल. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Maharashtra Talathi Bharti 2022

Maharashtra Talathi Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ४१२२

Post Name (पदाचे नाव):

  • तलाठी : ४१२२ जागा

Qualification (शिक्षण) :

  • शासन मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी.
  • मराठी आणि हिंदी भाषेचे ज्ञान.
  • सविस्तर शैक्षणिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

Age Limit (वय) :

  • खुला प्रवर्ग : कमीत कमी १८ ते जास्तीत जास्त ३८ वर्षे
  • राखीव प्रवर्ग : कमीत कमी १८ ते जास्तीत जास्त ४३ वर्षे

Fee (अर्ज शुल्क):

  • खुला प्रवर्ग : रु. ५००/-
  • राखीव प्रवर्ग : रु. ३५०/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑनलाइन पध्दतीने होणार असून अर्ज करायची लिंक लवकरच उपलब्ध करण्यात येईल.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • महाराष्ट्रा

How To Apply? (अर्ज करायचा?) :

  • या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • पात्र असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता.
  • ऑनलाइन अर्ज करायची लिंक लवकरच उपलब्ध करण्यात येईल.
  • तलाठी भरतीच्या सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

महाराष्ट्रातील विभागानिहाय पदांची संख्या :

  • पुणे विभाग
    • मंजूर जागा : २५४३ जागा
    • स्थायी जागा : १६२० जागा
    • अस्थायी जागा : ९२३ जागा
  • नाशिक विभाग
    • मंजूर जागा : २११८ जागा
    • स्थायी जागा : १३६४ जागा
    • अस्थायी जागा : ७५४ जागा
  • कोंकण विभाग
    • मंजूर जागा : १४४५ जागा
    • स्थायी जागा : १०१४ जागा
    • अस्थायी जागा : ४३१ जागा
  • अमरावती विभाग
    • मंजूर जागा : २३२६ जागा
    • स्थायी जागा : १८०६ जागा
    • अस्थायी जागा : ५२० जागा
  • औरंगाबाद विभाग
    • मंजूर जागा : २५३३ जागा
    • स्थायी जागा : १५२३ जागा
    • अस्थायी जागा : १०१० जागा
  • नागपूर विभाग
    • मंजूर जागा : १६७१ जागा
    • स्थायी जागा : १२४७ जागा
    • अस्थायी जागा : ४२४ जागा

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज ऑनलाइन पध्दतीने होणार असून अर्ज करायची लिंक लवकरच उपलब्ध करण्यात येईल.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): लवकरच उपलब्ध करण्यात येईल.





इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp