Maharashtra State Co-operative Bank Mumbai Bharti 2022

Maharashtra State Co-operative Bank Mumbai Bharti 2022

Maharashtra State Co-operative Bank Mumbai Bharti 2022: Maharashtra State Co-operative Bank Mumbai Announced the new vacancy for 02 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Maharashtra State Co-operative Bank Mumbai Bharti 2022.

Maharashtra State Co-operative Bank Mumbai Bharti 2022: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई अंतर्गत ०२ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ डिसेंबर २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Maharashtra State Co-operative Bank Mumbai Bharti 2022

Maharashtra State Co-operative Bank Mumbai Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ०२

Post Name (पदाचे नाव):

  • व्यवस्थापक

Qualification (शिक्षण) :

  • व्यवस्थापक
    • कोणत्याही शाखेतील पदवीधर.
    • अतिरिक्त पात्रता जसे की JAIIB/CAIIB ला प्राधान्य दिले जाईल.
    • चार्टर्ड अकाउंटंट (CA) पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

Age Limit (वय) :

  • कमीत कमी ४५ वर्षे आणि जास्तीत जास्त ५५ वर्षे

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, ९, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – ४०० ००१

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १३ डिसेंबर २०२



इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp