Maharashtra Nagar Parishad Bharti 2022 | Maharashtra Nagar Parishad Recruitment 2022

Maharashtra Nagar Parishad Bharti 2022

Maharashtra Nagar Parishad Bharti 2022: Maharashtra Nagar Parishad Announced the new vacancy for Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Maharashtra Nagar Parishad Bharti 2022

Maharashtra Nagar Parishad Bharti 2022: महाराष्ट्रातील ३५ नगर परिषदे अंतर्गत विविध पदांची मेगाभरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख परिषदे निहाय आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Maharashtra Nagar Parishad Bharti 2022

Maharashtra Nagar Parishad Bharti 2022

Total Post (एकून पदे) : (प्रत्येक नगरपरिषदेंची पदसंखेची माहिती जाहिरातीत दिलेली आहे)

Post Name (पदाचे नाव):

 • स्थापत्य अभियंता
 • शहर समन्वयक
 • माहिती व्यवस्थापन प्रणाली विशेषज्ञ

Qualification (शिक्षण) :

 • स्थापत्य अभियंता – पदवी / पदव्युत्तर पदवी (स्थापत्य )
 • शहर समन्वयक –
  • बी.इ/बी.टेक (कोणतीही शाखा)
  • बी.आर्क
  • बी.प्लानिंग
 • माहिती व्यवस्थापन प्रणाली विशेषज्ञ – पोस्ट ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएट / कंप्यूटर सायन्समध्ये ग्रॅज्युएट डिप्लोमा

Age Limit (वय) :

 • नियमांनुसार

Pay Scale (वेतन):

 • नियमांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

 • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

 • नगर पंचायत मातोळ, बुलढाणा
 • नगर परिषद चांदवड, नाशिक
 • नगर परिषद तेल्हारा, अकोला
 • नगर परिषद दिग्रस
 • नगर परिषद जिवती
 • नगर परिषद मनमाड
 • नगर परिषद सिन्नर
 • नगर परिषद घांटजी
 • नगर परिषद बुटीबोरी
 • नगर परिषद ब्रह्मपुरी
 • नगर परिषद वरोरा
 • नगर परिषद येवला
 • नगर परिषद दोंडाईचा
 • नगर परिषद नांदगाव
 • नगर परिषद चिमूर
 • नगर परिषद रामटेक
 • नगर परिषद बाभूळगाव
 • नगर परिषद महादुल
 • नगर परिषद राजुरा
 • नगर परिषद खापा
 • नगर परिषद डमरखेडा
 • नगर परिषद सिल्लोड
 • नगर परिषद खालापूर
 • नगर परिषद मोहपा
 • नगर परिषद मोवाड
 • नगर परिषद पैठण
 • नगर परिषद वानाडोंगरी
 • नगर परिषद कळमेश्वर
 • नगर परिषद वाडी
 • नगर पंचायत पाली, रायगड
 • नगर पंचायत राळेगाव, यवतमाळ
 • नगर पंचायत तलासरी, पालघर
 • नगर पंचायत साक्री
 • नगर पंचायत निफाड
 • नगर पंचायतजळकोट

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

 • जिल्हा निहाय प्रत्येक जिल्ह्याचा पत्ता जाहिरातीत दिलेला आहे.

Notice (सूचना) :

 • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
 • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
 • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
 • जिल्हा निहाय प्रत्येक जिल्ह्याचा पत्ता जाहिरातीत दिलेला आहे.
 • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
 • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
 • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

 • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): अर्ज करायची शेवटची तारीख प्रत्येक नगरपरिषद आणि नगर पंचायतसाठी वेगवेगळी आहे म्हणून जाहीर बघून तुम्ही ती माहिती चेक करू शकता.इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp

[expand title=”कल्याण डोंबिवली भरती.” tag=”h5″]

[/expand]