Maha Transco Bharti 2022

7479

Maha Transco Bharti 2022

Maharashtra State Electricity Transmission Company Announced 08 Various post. Bellow you can find All details about Post of Maharashtra State Electricity Transmission Company Recruitment 2022.

Maha Transco Recruitment 2022: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत ०८ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ आणि २० जुलै २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


MahaTransco Bharti 2022

Maha Transco Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ००

Post Name (पदाचे नाव):

  • कार्यकारी संचालक (प्रकल्प)
  • मुख्य महाव्यवस्थापक (सुरक्षा आणि अंमलबजावणी)
  • अधीक्षक अभियंता (स्थापत्य)
  • मुख्य कायदेशीर सल्लागार
  • उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी
  • सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन)
  • वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा)
  • उप जनसंपर्क अधिकारी

Qualification (शिक्षण) :

  • शैक्षणिक महितीसाठी PDF जाहिरात पाहा.

Age Limit (वय) :

  • नियमांनुसार

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • मुख्य महाव्यवस्थापक (एचआर), महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन, कंपनी लिमिटेड, प्रकाशगंगा, ई-ब्लॉक, प्लॉट नंबर, सी-१९, ७ वा मजला, एचआर विभाग, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (ई), मुंबई- ४०००५१.

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १२ आणि २० जुलै २०२२ (पदांनुसार)












Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram