Central Bank of India Jalgaon Bharti 2022

Central Bank of India Jalgaon Bharti 2022

Central Bank of India Jalgaon Announced Various post. Bellow you can find All details about Post of Central Bank of India Jalgaon Recruitment 2022.

Central Bank of India Jalgaon Recruitment 2022: सेंट्रल बँक ऑफ इंडिया जळगाव अंतर्गत पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


 Central Bank of India Jalgaon Bharti 2022

Central Bank of India Jalgaon Bharti 2022

Total Post (एकून पदे) : आवश्यकतेननुसार

Post Name (पदाचे नाव):

  • सेंट- FLCC समुपदेशक

Qualification (शिक्षण) :

  • UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी / पदव्युत्तर पदवी.

Age Limit (वय) :

  • ६५ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • जळगाव

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • प्रादेशिक व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, प्लॉट क्रमांक ०८, आदर्श नगर, उपनगर जवळ. आरटीओ कार्यालय, जळगाव – ४२५००१.

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १५ जुलै २०२





Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram