KVK Nanded Bharti 2023 | कृषी विज्ञान केंद्र नांदेड भरती | Apply Now

1699

KVK Nanded Bharti 2023

KVK Nanded Bharti 2023 : Krishi Vigyan Kendra Nanded Announced the new vacancy for 02 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of KVK Nanded Recruitment 2023.

KVK Nanded Bharti 2023: कृषी विज्ञान केंद्र नांदेड अंतर्गत ०२ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०४ मार्च २०२३ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


KVK Nanded Bharti 2023

KVK Nanded Bharti 2023

Total Post (एकून पदे) : ०२

Post Name (पदाचे नाव), Qualification (शिक्षण), Pay Scale (वेतन):

Age Limit (वय) :

  • Sr. Scientist & Head वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख – जास्तीत जास्त ४७ वर्षे.
  • Subject Matter Specialist विषय विशेषज्ञ – जास्तीतजास्त ३५ वर्षे.

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नांदेड

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • अध्यक्ष, जवाहरलाल नेहरू शिक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधन संस्था, 1, HIG कॉलनी ITI जवळ, नांदेड ता. & जिल्हा. नांदेड (महाराष्ट्र) 431602

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०४ मार्च २०२३




इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp