Indian Navy Agniveer Bharti 2022
Indian Navy Agniveer Bharti 2022: Indian Navy Agniveer Announced the new vacancy for 551 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Indian Navy Agniveer Bharti 2022.
Indian Navy Agniveer Bharti 2022: इंडियन नेव्ही (भारतीय नौसेना) अंतर्गत १५०० अग्निवीर पदांची मेगाभरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ डिसेंबर २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Indian Navy Agniveer Bharti 2022
Total Post (एकून पदे) : १५००
Post Name (पदाचे नाव):
- अग्निवीर (MR/SSR) : १५०० जागा
- MR : १०० जागा (२० जागा महिला उमेदवारांसाठी)
- SSR : १४०० पदे (२८०जागा महिला उमेदवारांसाठी)
Qualification (शिक्षण) :
- १२वी पास : उमेदवाराने सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या शालेय शिक्षण मंडळांमधून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. (शिक्षणाच्या सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा.)
Age Limit (वय) :
- या भरतीसाठी वयोमर्यादा १७.५ ते २३ वर्षे आहे.
- उमेदवाराचा जन्म ०१ मे २००२ ते ३१ ऑक्टोबर २००५ (दोन्ही तारखांसह) दरम्यान झालेला असावा.
Pay Scale (वेतन):
- नियमांनुसार
Application Mode (अर्ज कसा कराल)
- अर्ज ऑनलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करा.
Application Fee (अर्ज शुल्क) :
- परीक्षा शुल्क रु. ५५०/- (रु. पाचशे पन्नास फक्त) अधिक १८% GST उमेदवाराने ऑनलाइन अर्जादरम्यान नेट बँकिंग वापरून किंवा व्हिसा/ मास्टर/ रुपे क्रेडिट/ डेबिट कार्ड/ UPI वापरून ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल. ज्या उमेदवारांनी यशस्वीरित्या परीक्षा शुल्क भरले आहे त्यांनाच परीक्षेसाठी प्रवेशपत्र दिले जाईल.
Notice (सूचना) :
- अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
- जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
- अर्ज ऑनलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करा.
- अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
- दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
- खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : ०८ डिसेंबर २०२२
- Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १७ डिसेंबर २०२२
इतर महत्वाच्या भरत्या.
- महाराष्ट्र पोलीस भरती.
- SSC कॉन्स्टेबल भरती
- स्टेट बँक ऑफ इंडिया भरती.
- महावितरण नागपूर भरती.
- सेन्ट्रल रेल्वे नागपूर भरती.