Indian Coast Guard Bharti 2022
Indian Coast Guard Announced the new vacancy for 300 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Indian Coast Guard Bharti 2022.
Indian Coast Guard Bharti 2022: भारतीय तटरक्षक दल अंतर्गत ३०० पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ सप्टेंबर २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Indian Coast Guard Bharti 2022
Total Post (एकून पदे) : ३००
Post Name (पदाचे नाव):
- नाविक – २६५ पदे
- नाविक (जनरल ड्युटी) – २२५ पदे
- नाविक (घरगुती शाखा) – ४० पदे
- यांत्रिक – ३५ पदे
- यांत्रिक (यांत्रिक) – १६ पदे
- यांत्रिक (इलेक्ट्रिकल) – १० पदे
- यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक) – ०९ पदे
Qualification (शिक्षण) :
- नाविक – २६५ पदे
- नाविक (जनरल ड्युटी) – १२वी पास गणित आणि भौतिकशास्त्र घेऊन
- नाविक (घरगुती शाखा) – १० वी पास
- यांत्रिक – ३५ पदे
- १० वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक / टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा.
Age Limit (वय) :
- नाविक – ०१ मे २००१ ते ३० एप्रिल २००५ दरम्यान जन्मलेले (दोन्ही तारखांसह) आणि SC/ST + वर्षे आणि OBC +३ वर्षे
- यांत्रिक – किमान १८ वर्षे आणि कमाल २२ वर्षे आणि SC/ST + वर्षे आणि OBC +३ वर्षे
Pay Scale (वेतन):
- नियमांनुसार
Application Mode (अर्ज कसा कराल)
- अर्ज ऑनलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करा.
Location (नोकरीचे ठिकाण) :
- संपूर्ण भारतभर
Application Fee (अर्ज फी) :
- रु २५०/- (SC/ST सोडून)
अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : ०८ सप्टेंबर २०२२
- Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २२ सप्टेंबर २०२२