Western Naval Command Bharti 2022

Western Naval Command Bharti 2022

Western Naval Command Bharti 2022 Announced the new vacancy for 49 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Western Naval Command Bharti 2022.

Western Naval Command Bharti 2022: वेस्टर्न नेव्हल कमांड अंतर्गत ४९ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Western Naval Command

Western Naval Command Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ४९

Post Name (पदाचे नाव):

  • स्टाफ नर्स – ०३ पदे
  • ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक – ०६ पदे
  • सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर – ४० पदे

Qualification (शिक्षण) :

  • स्टाफ नर्स – मॅट्रिक किंवा समतुल्य, मान्यताप्राप्त हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र.
  • ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक – ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान मध्ये बॅचलर पदवी.
  • सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर – मॅट्रिक किंवा समतुल्य, जड मोटार वाहन आणि मोटार सायकल चालविण्याचा परवाना आणि अवजड वाहन चालविण्याचा एक वर्षाचा व्यावहारिक अनुभव असणे आवश्यक आहे.

Age Limit (वय) :

  • स्टाफ नर्स – वय १८ ते ४५
  • ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक – ३० वर्षांपेक्षा जास्त नाही
  • सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर – वय १८ ते ४५ वर्षे

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलाड इस्टेट, टायगर गेट जवळ, मुंबई – ४०० ००१

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ३० नोव्हेंबर २०२



Vartman Naukri Whatsapp


Vartman Naukri Telegram