Income Tax Department Bharti 2023
Income Tax Department Bharti 2023 : Income Tax Department Announced the new vacancy for 71 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Income Tax Department Recruitment 2023.
Income Tax Department Bharti 2023 : आयकर विभाग अंतर्गत ७१ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ मार्च २०२३ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Income Tax Department Bharti 2023
Total Post (एकून पदे) : ७१ जागा
Post Name (पदाचे नाव):
- इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर – १० जागा
- टॅक्स असिस्टंट – ३२ जागा
- मल्टी टास्किंग स्टाफ – २९ जागा
Qualification (शिक्षण) :
- इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर – पदवी
- टॅक्स असिस्टंट – पदवी
- मल्टी टास्किंग स्टाफ – १० वी पास
Age Limit (वय) :
- इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर – ३० वर्षे
- टॅक्स असिस्टंट – १८ ते २७ वर्षे
- मल्टी टास्किंग स्टाफ – १८ ते २५ वर्षे
Pay Scale (वेतन):
- नियमानुसार
Application Mode (अर्ज कसा कराल)
- अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
Location (नोकरीचे ठिकाण) :
- बेंगळूरू
Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :
- आयकर, ओ/ओ प्र. मुख्य आयकर आयुक्त, कर्नाटक आणि गोवा क्षेत्र, केंद्रीय महसूल इमारत क्रमांक 1, क्वीन्स रोड, बेंगळूरू , कर्नाटक – ५६०००१
Notice (सूचना) :
- अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
- जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
- अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
- अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
- दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
- खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : ०६ फेब्रुवारी २०२३
- Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २४ मार्च २०२३
इतर महत्वाच्या भरत्या.
- महाराष्ट्र पोलीस भरती.
- SSC कॉन्स्टेबल भरती
- स्टेट बँक ऑफ इंडिया भरती.
- महावितरण नागपूर भरती.
- सेन्ट्रल रेल्वे नागपूर भरती.