IDFC Bank Bharti 2023 | IDFC बँक भरती | Apply Now

IDFC Bank Bharti 2023

IDFC Bank Bharti 2023 : Infrastructure Development Finance Company Announced the new vacancy for 114 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of IDFC Bank Recruitment 2023.

IDFC Bank Recruitment 2023: IDFC बँक पायाभूत सुविधा विकास वित्त कंपनी अंतर्गत ११४ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०३ मार्च २०२३ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


IDFC Bank Bharti 2023

IDFC Bank Bharti 2023

Total Post (एकून पदे) : ११४

Post Name (पदाचे नाव):

  • डिजिटल बँकिंग आणि इमर्जिंग पेमेंट्स (DB&EP)
  • माहिती तंत्रज्ञान आणि MIS (IT आणि MIS)
    • उपमहाव्यवस्थापक, ग्रेड ‘डी’
    • सहाय्यक महाव्यवस्थापक, ग्रेड ‘सी’
    • व्यवस्थापक – ग्रेड ‘बी’

Qualification (शिक्षण) :

  • डिजिटल बँकिंग आणि इमर्जिंग पेमेंट्स (DB&EP)बीसीए/ बी एससी (आयटी) / बी टेक / बीई इन – माहिती तंत्रज्ञान (आयटी) / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स / सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग / इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / संगणक विज्ञान / सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून डिजिटल बँकिंग. भारत किंवा त्याच्या नियामक संस्था.
  • माहिती तंत्रज्ञान आणि MIS (IT आणि MIS)बीसीए/ बी एससी (आयटी) / बी टेक / बीई इन – माहिती तंत्रज्ञान (आयटी) / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स / सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग / इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / संगणक विज्ञान / सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून डिजिटल बँकिंग. भारत किंवा त्याच्या नियामक संस्था.
  • सविस्तर महितीसाठी PDF जाहिरात पाहा.

Age Limit (वय) :

  • वयाची सूट नियमांनुसार

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Application Fee (अर्जाची फी) :

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : २१ फेब्रुवारी २०२३
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०३ मार्च २०२३




इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp