(आज शेवटची तारीख) IBPS अंतर्गत “विशेषज्ञ अधिकारी”पदासाठी भरती.

1919

 Institute of Banking Personnel Selection Recruitment 2020 Details

IBPS Recruitment 2020: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन अंतर्गत 647 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 नोव्हेंबर 2020 आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


IBPS Recruitment 2020

IBPS Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 647

Post Name (पदाचे नाव):

  • I.T.officer (Scale-I) – 20
  • Agricultural Field Officer (Scale-I) – 485
  • Rajbhasha Adhikari (Scale-I) – 25
  • Law Officer (Scale-I) – 50
  • HR/personnel Officer (Scale-I) – 07
  • Marketing Officer (Scale-I) – 60

Qualification (शिक्षण) :

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Online

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 02 November 2020
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 23 November 2020
Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner