ESIS- महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, रुग्णालय, मुंबई अंतर्गत भरती.

1506

ESIS Mumbai Recruitment 2021 Details

ESIS Mumbai Recruitment 2021: महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, रुग्णालय, मुंबई अंतर्गत 03 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 28 जानेवारी 2021 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


ESIS Mumbai Recruitment 2021

ESIS Mumbai Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 03

Post Name (पदाचे नाव):

  • Part-Time Specialist :
    • Resident Anesthesia – 02
    • Surgeon – 01

Qualification (शिक्षण) :

  • MBBS with PG Degree

Age Limit (वय) :

  • 64 years

Pay Scale (वेतन):

  • 60,000/- per month

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Walk-in-Interview

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • Mumbai

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  •  ESIS LBS Road, Mulund West Mumbai – 400 080 

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :— 28th January 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner