ECHS Mumbai Bharti 2023 | Apply Now | अर्ज करा.

ECHS Mumbai Bharti 2023

ECHS Mumbai Bharti 2023: ECHS Mumbai Announced the new vacancy for 10 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of ECHS Mumbai Bharti 2023.

ECHS Mumbai Bharti 2023: माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना, मुंबई अंतर्गत १० पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ जानेवारी २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


ECHS Mumbai Bharti 2023

ECHS Mumbai Bharti 2023

Total Post (एकून पदे) : १०

Post Name (पदाचे नाव):

  • वैद्यकीय अधिकारी : ०१ जागा
  • फार्मासिस्ट : ०२ जागा
  • नर्सिंग असिस्टंट : ०१ जागा
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ : ०१ जागा
  • डेटा एंट्री ऑपरेटर : ०१ जागा
  • चालक : ०१ जागा
  • महिला परिचर : ०२ जागा
  • प्रयोगशाळा सहाय्यक : ०१ जागा

Qualification (शिक्षण) :

  • वैद्यकीय अधिकारी: एमबीए इंटर्नशिप
  • फार्मासिस्ट: बी.फार्म
  • नर्सिंग असिस्टंट: B.Sc नर्सिंग / GNM डिप्लोमा
  • डेटा एंट्री ऑपरेटर: पदवीधर
  • चालक: ०८ पास
  • लॅब टेक्निशियन: B.Sc (मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी)
  • महिला परिचर: संगणकाच्या ज्ञानाचा अनुभव
  • प्रयोगशाळा सहाय्यक: DMLT

Age Limit (वय) :

  • नियमांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • स्टेशन हेडक्वार्टर, मुंबई उपनगर, आयएनएस तानाजी, सायन-ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई – ४०००८८

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १६ जानेवारी २०२



इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp