Department Of Telecommunication Bharti 2023 | दूरसंचार विभाग भरती | Apply Now

Department Of Telecommunication Bharti 2023

Department Of Telecommunication Bharti 2023 : Department Of Telecommunication Announced the new vacancy for 12 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Department Of Telecommunication Recruitment 2023.

Department Of Telecommunication Bharti 2023: दूरसंचार विभाग अंतर्गत १२ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ फेब्रुवारी २०२३ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Department Of Telecommunication Bharti 2023

Department Of Telecommunication Bharti 2023

Total Post (एकून पदे) : १२

Post Name (पदाचे नाव):

  • सहायक संचालक – १० जागा
  • कनिष्ठ दूरसंचार अधिकारी – ०२ जागा

Qualification (शिक्षण) : (शिक्षणाचा सविस्तर माहितीसाठी जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.)

  • सहायक संचालक -पदवी
  • कनिष्ठ दूरसंचार अधिकारी – पदवी

Age Limit (वय) :

  • नियमानुसार

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे, नागपूर, गोवा

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
  • दूरसंचार विभाग महाराष्ट्र एलएसए सल्लागार कार्यालय, सीटीओ कंपाऊंड, चर्च रोड, कॅम्प पुणे-४११००१

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १२ फेब्रुवारी २०२३
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १२ फेब्रुवारी २०२३



इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp